Download कांद्यावर निर्यात शुल्क लावून ग्राहकांचा फायदा - शेतकऱ्यांचा तोटा झाला का? BBC News Marathi
केंद्र सरकारने एप्रिलमध्ये पांढऱ्या कांद्यावरची आणि मे महिन्यात लाल कांद्यावरची अशी सरसकट निर्यातबंदी उठवली. याचा शेतकऱ्यांना फायदा होणं अपेक्षित होतं, पण दुसरीकडे सरकारने तब्बल 40% निर्यात शुल्क लावलं. कांद्याची निर्यातबंदी, निर्यातशुल्क, बाजारातल्या कांद्याच्या किमती आणि शेतकऱ्याचा/व्यापाऱ्यांचा फायदा – तोटा या सगळ्या गोष्टींबद्दल आपण सतत ऐकतो, पण यांचं एकमेकांशी काय नातंय? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये
लेखन - गणेश पोळ
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
Published on Tuesday, 28th May 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.