सोपी गोष्ट - पुणे पोर्शे अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्ताची तपासणी इतकी महत्त्वाची का? BBC News Marathi

पुणे पोर्शे अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्ताची तपासणी इतकी महत्त्वाची का? BBC News Marathi

Download पुणे पोर्शे अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्ताची तपासणी इतकी महत्त्वाची का? BBC News Marathi

पुण्यात मध्यरात्री दारूच्या नशेत पोर्शे कारने धकड दिल्याने दोन निष्पाप व्यक्तींचा जीव गेला. तेव्हा एक अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत कार चावलत असल्याचं समोर आलं आहे. पण 19 मेच्या रात्री जेव्हा त्या मुलाच्या रक्ताचे सँपल घेतले आणि त्याची चाचणी केली. तेव्हा या संपूर्ण प्रक्रियेत छेडछाड झाल्याचं आता पुणे पोलिसांना सांगितलं आहे. खरंच शरीरातील दारूचं प्रमाण जाणून घेण्यासाठी रक्ताची चाचणी लवकर करणं किती महत्त्वाचं असतं? या चाचणीचे रिपोर्ट कोर्टात सबळ पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो का?
हेच मुद्दे आपण आजच्या सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊयात.
लेखन - गणेश पोळ
निवदेन - विशाखा निकम
एडिट - निलेश भोसले

Published on Thursday, 30th May 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.