सोपी गोष्ट - एक्झिट पोल म्हणजे काय? ते किती अचूक असतात? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

एक्झिट पोल म्हणजे काय? ते किती अचूक असतात? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

Download एक्झिट पोल म्हणजे काय? ते किती अचूक असतात? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

मतदान करून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींकडून एक्झिट पोल्स केले जातात. निवडणुकीत मतदान झाल्यानंतर निकालाबद्दलचे अंदाज याद्वारे व्यक्त करण्यात येतात. हे अंदाज कोणत्या संस्था बांधतात? ते किती अचूक असतात? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट - इक्बाल अहमद
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Saturday, 1st June 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.