Download म्यानमार देश म्हणून विखुरण्याच्या मार्गावर आहे का? गोष्ट दुनियेची BBC News Marathi
भारताचा शेजारी देश असलेला म्यानमार पुन्हा धुमसतो आहे. म्यानमारमध्ये लष्करशाही आहे आणि सैन्याच्या नेतृत्त्वातलं त्यांचं सरकार सध्या गृहयुद्धात गुंतलं आहे.
खरंतर भारताच्या उंबरठ्यावर आग्नेय आशियातल्या या देशात अंतर्गत कलह ही नवी गोष्ट नाही. पण आताचा हा नवा संघर्ष देशाला मोठ्या संकटात टाकतो आहे.
म्हणूनच या आठवड्यात गोष्ट दुनियेचीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की म्यानमार विखुरण्याच्या मार्गावर आहे का?
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
Published on Saturday, 8th June 2024.
Available Podcasts from गोष्ट दुनियेची
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.