सोपी गोष्ट - भारतीय कामगार इतक्या मोठ्या प्रमाणात आखाती देशांत का जातात? BBC News Marathi

भारतीय कामगार इतक्या मोठ्या प्रमाणात आखाती देशांत का जातात? BBC News Marathi

Download भारतीय कामगार इतक्या मोठ्या प्रमाणात आखाती देशांत का जातात? BBC News Marathi

GCC म्हणजे गल्फ कोऑपरेशन काऊन्सिलमध्ये सहा देश आहेत - सौदी अरेबिया, युनायटेड अरब एमिरेट्स (UAE), ओमान, बहारिन, कतार आणि कुवेत. 1981 मध्ये या गटाची स्थापना करण्यात आली. या सहा देशांमध्ये नोकरी - रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित होणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे.

आखाती देशांमधील कामगारांच्या परिस्थितीबाबत अनेकदा बातम्या येतात, दुर्घटनांनंतर याबद्दलची चर्चा होते. पण जगण्या-राहण्यासाठीची परिस्थिती इतकी बिकट असूनही भारतीय कामगार कामासाठी आखाती देशांमध्ये का जातात? कधीपासून जातात?
समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट - अमृता दुर्वे
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Saturday, 15th June 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.