Download प्राण्यांना तुमच्या-आमच्यासारख्या जाणिवा, संवेदना असतात का? | सोपी गोष्ट पॉडकास्ट
प्राण्यांना जाणिवा असतात का? ते विचार करू शकतात का? शास्त्रज्ञांना, संशोधकांना गेली काही शतकं हा प्रश्न छळतोय.
पण प्राणी विचार करू शकतात, त्यांना संवेदना असतात हे डार्विन यांचं म्हणणं तेव्हाच्या वैज्ञानिक समजांपेक्षा वेगळं होतं.
मग आता शास्त्रज्ञांचं म्हणणं काय आहे? प्राण्यांना conscious - म्हणजेच जाणिवा, संवेदना असतात का?
जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - पल्लब घोष
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - निलेश भोसले
Published on Monday, 17th June 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.