Download जगातील सर्वात मोठा हिमनग आपल्याला काय सांगू पाहतोय? BBC News Marathi
एक महाकाय हिमनग महासागरात वाहात चालला आहे. हा हिमनग A23A या नावाने ओळखला जातो. हा कुठला सामान्य हिमनग नाहीये, तर हा जगातला सर्वात मोठा हिमनग आहे.
1 खर्व टन किलोचा हा बर्फाचा महाकाय तुकडा समुद्रातून वाहत पुढे सरकतोय. या आठवड्यात ‘गोष्ट दुनियेची ’मध्ये आपण याच महाकाय हिमनगाविषयी बोलणार आहोत.
या हिमनगापासून आपण काय शिकू शकतो?
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
Published on Tuesday, 2nd July 2024.
Available Podcasts from गोष्ट दुनियेची
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.