सोपी गोष्ट - युकेमध्ये सत्तापालट: ऋषी सुनक पराभूत, किएर स्टार्मर पंतप्रधान का होणार? BBC News Marathi

युकेमध्ये सत्तापालट: ऋषी सुनक पराभूत, किएर स्टार्मर पंतप्रधान का होणार? BBC News Marathi

Download युकेमध्ये सत्तापालट: ऋषी सुनक पराभूत, किएर स्टार्मर पंतप्रधान का होणार? BBC News Marathi

युकेमध्ये निवडणुका झाल्या आणि त्यात सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचा पराभव करत लेबर पार्टी तब्बल 14 वर्षांनी सत्तेत आलीय. सर किएर स्टार्मर युकेचे नवे पंतप्रधान असतील. कन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या पराभवाची कारणं काय आहेत? आणि मजूर पक्ष सत्तेत आल्याचा भारतासोबतच्या संबंधांवर काय परिणाम होईल? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - झुबैर अहमद
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे

Published on Saturday, 6th July 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.