गोष्ट दुनियेची - एका डिझायनर हॅंडबॅगमुळे या देशाच्या राजकारणात भूकंप कसा झाला?

एका डिझायनर हॅंडबॅगमुळे या देशाच्या राजकारणात भूकंप कसा झाला?

Download एका डिझायनर हॅंडबॅगमुळे या देशाच्या राजकारणात भूकंप कसा झाला?

दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडींना कुणीतरी एक महागडी डिझाईनर हँडबॅग भेट म्हणून द्यायचा प्रयत्न केला, आणि त्याचे मोठे राजकीय पडसाद उमटले. नेमकं काय घडलं? यावरून दक्षिण कोरियाच्या राजकारणाविषयी आपल्याला काय कळतं?

ऐका ही गोष्ट दुनियेची.

मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया

Published on Saturday, 6th July 2024.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.