सोपी गोष्ट - कृत्रिम मंगळावर राहून हे संशोधक वर्षभर काय करत होते? BBC News Marathi

कृत्रिम मंगळावर राहून हे संशोधक वर्षभर काय करत होते? BBC News Marathi

Download कृत्रिम मंगळावर राहून हे संशोधक वर्षभर काय करत होते? BBC News Marathi

मंगळावरच्या भविष्यातल्या कॉलनीसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतील, त्यासाठी मानवाला कोणती कौशल्यं शिकून घ्यावी लागतील, तिथपर्यंतचा मोठा प्रवास लोकांना कसा करता येईल आणि तिथल्या कठीण परिस्थितीत कसं राहता येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी नासाने एक प्रयोग केला.
अमेरिकेतल्या टेक्सास राज्यामध्ये ह्यूस्टनमधल्या नासाच्या जॉनसन स्पेस सेंटरमध्ये मंगळ ग्रहासारखंच वातावरण आणि भूभाग असणारी फॅसिलिटी - कृत्रिम मंगळ ग्रह तयार करण्यात आला आणि नासाचे 4 संशोधक तिथे वर्षभर राहिले.
या काळात या वैज्ञानिकांनी नक्की काय केलं?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - शरद बढे

Published on Wednesday, 10th July 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.