सोपी गोष्ट - हवामान खात्याचे अंदाज असे का चुकतात? BBC News Marathi

हवामान खात्याचे अंदाज असे का चुकतात? BBC News Marathi

Download हवामान खात्याचे अंदाज असे का चुकतात? BBC News Marathi

8 जुलैला मुंबईत धो-धो पाऊस पडला, पाणी तुंबलं, ट्रेन्स बंद झाल्या.
9 जुलैलाही पावसाचा रेड अलर्ट होता. म्हणून मग मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे या महापालिकांनी शाळांना सुटी दिली.
आणि पाऊसच पडला नाही... असं का होतं?
भरपूर पाऊस पडणार, असं हवामान खातं सांगत असताना, पाऊस न पडणं वा अतिशय कमी पडण्याचं कारण काय?
भारतातल्या हवामान खात्याकडे खरंच किती अत्याधुनिक यंत्रणा आहेत?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे

Published on Wednesday, 10th July 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.