सोपी गोष्ट - नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट कुणाला मिळतं? BBC News Marathi

नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट कुणाला मिळतं? BBC News Marathi

Download नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट कुणाला मिळतं? BBC News Marathi

ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामध्ये एक उल्लेख झाला तो त्यांनी 'नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट' वापरल्याचा. काय असतं हे नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट? ते कोणाला मिळू शकतं? आणि त्याचे फायदे काय आहेत? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे

Published on Friday, 12th July 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.