सोपी गोष्ट - भारतात लग्नावर इतका खर्च का केला जातो? BBC News Marathi

भारतात लग्नावर इतका खर्च का केला जातो? BBC News Marathi

Download भारतात लग्नावर इतका खर्च का केला जातो? BBC News Marathi

जगामध्ये भारतात सर्वाधिक म्हणजे 80 लाख ते 1 कोटी लग्नं होतात. कारण भारतामध्ये तरूण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्यापैकी 34% लोकसंख्या लग्नाच्या वयाची, 20 ते 39 वयोगटातली आहे.
भारतापाठोपाठ चीनमध्ये दरवर्षी 70 ते 80 लाख लग्नं होतात. तर अमेरिकेत वर्षाला 20 ते 25 लाख लग्नं होतात. भारतामध्ये एखाद्या कुटुंबात शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चाच्या दुप्पट खर्च लग्नामध्ये होतो, असं एक रिसर्च सांगतो.
किती मोठी आहे भारतातली वेडिंग इंडस्ट्री? आणि मुळात लग्नांवर इतका खर्च का केला जातो?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
i

लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे

Published on Monday, 22nd July 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.