सोपी गोष्ट - चंद्रावर सापडली गुहा! माणूस राहू शकेल का? BBC News Marathi

चंद्रावर सापडली गुहा! माणूस राहू शकेल का? BBC News Marathi

Download चंद्रावर सापडली गुहा! माणूस राहू शकेल का? BBC News Marathi

वैज्ञानिकांना पहिल्यांदाच चंद्रावर गुहा सापडली आहे. किमान 100 मीटर खोली असणारी ही गुहा कदाचित माणसांना राहण्यासाठी योग्य असू शकते.
इथे एक कायमचा तळ तयार करता येऊ शकतो असा संशोधकांचा कयास आहे. अशा अजूनही न सापडलेल्या शेकडो भूमिगत गुहा असण्याची शक्यता असल्याचंही संशोधकांचं म्हणणं आहे.

कशी आहे ही चंद्रावरची गुहा? ती किती मोठी आहे? कोणी आणि कशी शोधली ?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट - जॉर्जिना रेनार्ड
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Tuesday, 23rd July 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.