Download अर्थसंकल्पातल्या घोषणांवर निवडणुकीच्या निकालांचा प्रभाव आहे का? BBC News Marathi
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाला वेगवेगळे कंगोरे आहेत. लोकसभा निवडणुकीत जे जे मुद्दे महत्वाचे ठरले त्या मुद्द्यांशी संबंधित घटकांविषयी घोषणा करण्याची विशेष काळजी या अर्थसंकल्पात घेतल्याचं दिसतंय. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न लोकसभा निवडणुकीत ऐरणीवर आले होते. त्याचे पडसाद या बजेटमध्ये कसे पहायला मिळाले...समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
Published on Wednesday, 24th July 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.