सोपी गोष्ट - ऑलिम्पिक मॅस्कॉट असणाऱ्या टोपीचा फ्रेंच राज्यक्रांतीशी काय संबंध? BBC News Marathi

ऑलिम्पिक मॅस्कॉट असणाऱ्या टोपीचा फ्रेंच राज्यक्रांतीशी काय संबंध? BBC News Marathi

Download ऑलिम्पिक मॅस्कॉट असणाऱ्या टोपीचा फ्रेंच राज्यक्रांतीशी काय संबंध? BBC News Marathi

फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास असणाऱ्या फ्रिज टोपी ही पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा मॅस्कॉट म्हणजेच बोधचिन्ह आहे. एखादा प्राणी द्योतक न करता या टोपीची निवड का करण्यात आली? ही टोपी कशाची खूण आहे? इतिहासात असं काय घडलं होतं? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Monday, 29th July 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.