Download इस्रायलच्या ताब्यातील गोलन हाईट्सवर हल्ला करणारे हिजबुल्लाह कोण आहेत? BBC News Marathi
हिजबुल्लाहने गोलन हाईट्सवर डागलेल्या रॉकेटमुळे 12 मुलं आणि तरुणांचा जीव गेल्याचं इस्रायलने म्हटलंय. गेले नऊ महिने इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये दररोजच्या चकमकी सुरू आहेत. हिजबुल्लाहवर अनेक वर्षांपासून बॉम्बस्फोट तसंच इस्रायल आणि अमेरिकन तळांवर लक्ष्य करणारे कट रचल्याचा आरोप आहे. पाश्चात्य देश, इस्रायल, अरब आखाती देश आणि अरब लीग हिजबुल्लाहला 'दहशतवादी' संघटना मानतात. हिजबुल्लाह नेमके कोण आहेत? लेबनॉन - इराण - इस्रायल या समीकरणात हिजबुल्लाहची काय भूमिका आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
Published on Tuesday, 30th July 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.