सोपी गोष्ट - कमी कालावधी, धो-धो पाऊस असं का होतं? | BBC News Marathi

कमी कालावधी, धो-धो पाऊस असं का होतं? | BBC News Marathi

Download कमी कालावधी, धो-धो पाऊस असं का होतं? | BBC News Marathi

31 जुलैला राजधानी दिल्लीमध्ये काही तासांत 228 मिलीमीटर पाऊस पडला. शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं, घरांमध्ये शिरलं. मुंबईमध्येही अनेक भागांत 21 जुलैला दोन तासांत 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आणि पाणी साचलं.

कमी काळामध्ये असा धो - धो पाऊस पडण्याचं प्रमाण का वाढलंय?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट - जान्हवी मुळे, अमृता दुर्वे
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे

Published on Friday, 2nd August 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.