सोपी गोष्ट - आरोग्य विम्यावरील GST चा वाद काय आहे? BBC News Marathi

आरोग्य विम्यावरील GST चा वाद काय आहे? BBC News Marathi

Download आरोग्य विम्यावरील GST चा वाद काय आहे? BBC News Marathi

दरवेळी कोणत्याही प्रकारच्या विम्याचा - Life Insurance, Medical Insurance, Term Insurance चा हप्ता आपण भरतो, तेव्हा त्यावर GST आकारला जातो.
सध्या आरोग्य आणि आयुर्विम्यावर म्हणजेच Health Insurance आणि Life Insurance वर 18% GST दर आहे.
महाग होत जाणाऱ्या प्रिमियम्समुळे पॉलिसी रिन्यू करणाऱ्यांचं प्रमाण घटत असल्याने हा GST 18% वरून कमी करून 5% करण्यात यावा, अशी मागणी केली जातेय.
GST मुळे आरोग्य विमा आणि आयुर्विम्याच्या हप्त्यांवर कसा परिणाम झालाय?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे

Published on Thursday, 8th August 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.