Download वक्फ बोर्ड म्हणजे काय? कायद्यातल्या बदलांवर कोणते आक्षेप घेण्यात आलेयत? BBC News Marathi
वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवणार असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजुजू यांनी म्हटलंय. 8 ऑगस्टला हे दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करण्यात आल्यानंतर विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला होता. सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून समिती स्थापन करण्याचा निर्णय घेणार असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलंय.
वक्फ बोर्ड म्हणजे काय? या वक्फ कायद्यामध्ये कोणत्या सुधारणा सरकारतर्फे सुचवण्यात आल्या आहेत? आणि त्यावर आक्षेप काय आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
Published on Friday, 9th August 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.