सोपी गोष्ट - युक्रेनने रशियात घुसून हल्ला का केला? BBC News Marathi

युक्रेनने रशियात घुसून हल्ला का केला? BBC News Marathi

Download युक्रेनने रशियात घुसून हल्ला का केला? BBC News Marathi

6 ऑगस्टला युक्रेनने रशियाच्या भूभागात शिरून हल्ला केला. मॉस्कोच नाही, तर युक्रेनमधले अनेकजण आणि या युद्धावर लक्ष ठेवून असणाऱ्या जगभरातल्या अनेकांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता.
आठवडा उलटल्यानंतरही रशियन सैन्याला अजूनही या भूभागात पुन्हा वरचस्मा प्रस्थापित करण्यासाठी झगडावं लागतंय.
युक्रेनने रशियाच्या भागावर केलेला हल्ला हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. सैन्याचा तुटवडा असताना असा धाडसी हल्ला करण्याचा निर्णय कीव्हने का घेतला?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे

Published on Friday, 16th August 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.