सोपी गोष्ट - Mpox ची साथ आणि महाराष्ट्रातला माकडताप हे एकच आहेत का? BBC News Marathi

Mpox ची साथ आणि महाराष्ट्रातला माकडताप हे एकच आहेत का? BBC News Marathi

Download Mpox ची साथ आणि महाराष्ट्रातला माकडताप हे एकच आहेत का? BBC News Marathi

आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये पसरलेली एम् पॉक्स (Mpox) ची साथ ही सार्वजनिक आरोग्यासाठीची आणीबाणीची स्थिती असून जागतिक चिंतेचा विषय असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय. या आजाराला पूर्वी मंकीपॉक्स (Monkeypox) म्हटलं जात असे. किती धोकदायक आहे हा संसर्ग?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - शरद बढे

Published on Friday, 16th August 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.