सोपी गोष्ट - चंद्रयान-3ने चंद्रावर लाव्हा कसा शोधला? BBC News Marathi

चंद्रयान-3ने चंद्रावर लाव्हा कसा शोधला? BBC News Marathi

Download चंद्रयान-3ने चंद्रावर लाव्हा कसा शोधला? BBC News Marathi

चंद्रावर पाणी आहे का, बर्फ आहे का अशी अनेक कोडी उलगडण्याचा प्रयत्न गेला बराच काळ सुरू आहे. पण आता चंद्रावर वितळलेल्या लाव्हाचा समुद्र होता का याचं काही प्रमाणात उत्तर मिळालेलं दिसतंय. भारताच्या चंद्रयान 3 ने चंद्राची जमीन कशी तयार झाली याबाबत महत्त्वाचा शोध लावलाय. त्याबद्दलच जाणून घेऊया, आजच्या सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट - जॉर्जिना रन्नार्ड, बीबीसी विज्ञान प्रतिनिधी
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - शरद बढे

Published on Monday, 26th August 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.