Download ड्रग्जला परवानगी देणे हे व्यसनावरचे उत्तर ठरेल का? BBC News Marathi
सिंथेटिक ओपियॉइड्स अर्थात वेदनाशामक औषधांचा गैरवापर आणि ओव्हरडोस ही मोठी समस्या बनली आहे.
त्यावर उपाय म्हणून कॅनडामध्ये टोरंटोनं दोन वर्षांपूर्वी एक मागणी केली होती, की या शहरात खासगी वापरासाठी ड्रग्ज बाळगणं डिक्रिमिनलाईझ केलं जावं म्हणजे हा अपराध मानला जाऊ नये. कॅनडातल्याच ब्रिटिश कोलंबियामध्ये प्रायोगिक तत्वावर अशीच योजना सुरू आहे. पण ड्रग्जचा वापर कायदेशीर करणे हे व्यसनावरचे उत्तर ठरू शकते का?
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
Published on Tuesday, 27th August 2024.
Available Podcasts from गोष्ट दुनियेची
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.