सोपी गोष्ट - रिझर्व्ह बँक आणणार ULI, कर्ज मिळणं सोपं कसं होणार? BBC News Marathi

रिझर्व्ह बँक आणणार ULI, कर्ज मिळणं सोपं कसं होणार? BBC News Marathi

Download रिझर्व्ह बँक आणणार ULI, कर्ज मिळणं सोपं कसं होणार? BBC News Marathi

लहान कर्जं घेणाऱ्या, ग्रामीण भागातल्या ग्राहकांना कर्ज मिळणं सोपं जावं म्हणून रिझर्व्ह बँक एका नवीन प्रणालीवर काम करत असल्याचं RBI चे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी जाहीर केलंय. Unified Lending Interface. Lending म्हणजे कर्ज देण्याची प्रक्रिया सोपी - सुरळीत करण्यासाठीची ही प्रणाली आहे. गेल्यावर्षी या ULI ची चाचणी सुरू करण्यात आली आणि त्यातल्या निष्कर्षांवरून ही प्रणाली देशभरात लाँच कधी करायची, हे रिझर्व्ह बँक ठरवेल. ही नवी प्रणाली कशासाठी आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Thursday, 29th August 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.