सोपी गोष्ट - रिलायन्स, डिस्नी विलीनीकरण : मीडिया क्षेत्रात काय उलथापालथ होणार? BBC News Marathi

रिलायन्स, डिस्नी विलीनीकरण : मीडिया क्षेत्रात काय उलथापालथ होणार? BBC News Marathi

Download रिलायन्स, डिस्नी विलीनीकरण : मीडिया क्षेत्रात काय उलथापालथ होणार? BBC News Marathi

रिलायन्स आणि डिस्नी इंडिया यांच्या विलिनीकरणला मान्यता मिळाल्याने भारतातल्या मीडिया इंडस्ट्रीतली अनेक गणितं बदलणार आहेत.

विलिनीकरणातून तयार होणारी कंपनी ही 70,350 कोटी रुपयांचं मूल्यांकन - Valuation असणारी भारतातली मीडिया क्षेत्रातली अवाढव्य कंपनी असेल. आणि या नवीन कंपनीच्या वाढीसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज यात रु.11,500 कोटींची गुंतवणूक करेल.

नेमका कोणता करार झालाय रिलायन्स आणि डिस्ने मध्ये? Jio Cinema आणि Disney+ Hotstar हे दोन्ही OTT प्लॅटफॉर्म एकत्र होणार का?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे

Published on Friday, 30th August 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.