सोपी गोष्ट - वेस्ट बँक काय आहे? इस्रायलने इथे हल्ला का केलाय? | BBC News Marathi

वेस्ट बँक काय आहे? इस्रायलने इथे हल्ला का केलाय? | BBC News Marathi

Download वेस्ट बँक काय आहे? इस्रायलने इथे हल्ला का केलाय? | BBC News Marathi

7 ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्यापासून इस्रायलने गाझाला लक्ष्य केलं आणि हमासविरोधात कारवाया तीव्र केल्या. पण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात इस्रायली सैन्याने वेस्ट बँक भागावर मोठा हल्ला चढवला. इथला बराचसा प्रदेश आधीपासूनच इस्रायलच्याच ताब्यात आहे.
मध्यपूर्वेतल्या अत्यंत संवेदनशील ठिकाणांपैकी एक असं वेस्ट बँक काय आहे? त्यावर नेमकं नियंत्रण कुणाचं आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Tuesday, 3rd September 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.