सोपी गोष्ट - शत्रू संपत्ती कायदा म्हणजे काय ज्याद्वारे जनरल मुशर्रफ यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला? BBC News Marathi

शत्रू संपत्ती कायदा म्हणजे काय ज्याद्वारे जनरल मुशर्रफ यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला? BBC News Marathi

Download शत्रू संपत्ती कायदा म्हणजे काय ज्याद्वारे जनरल मुशर्रफ यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला? BBC News Marathi

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशरर्फ यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या उत्तर प्रदेशच्या बागपतमधल्या जमिनीचा लिलाव नुकताच शत्रू संपत्ती कायद्यानुसार करण्यात आला.
पण हा शत्रू संपत्ती कायदा काय आहे? यामध्ये कोणत्या संपत्तीचा समावेश होतो? आणि ती कधी विकता येते?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे

Published on Monday, 9th September 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.