Download हिजबुल्लाहला नेमकं काय हवं आहे? BBC News Marathi गोष्ट दुनियेची
लेबननमधली संघटना हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष गाझामध्ये गेल्या वर्षी युद्ध सुरू झाल्यापासून आणखी गहिरा झाला आहे. अनेक देशांनी या संघटनेला दहशतवादी संघटना असा दर्जा दिला आहे. पण ही संघटना नेमकी काय आहे? त्यांना काय हवं आहे? हिजबुल्लाह गाझामधल्या पॅलेस्टिनी लोकांना आणि हमास या संघटनेला पाठिंबा देत आहे की इस्रायलचं लक्ष या युद्धात गुंतलंय याचा फायदा घेत आहे?
गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात जाणून घेऊया, हिजबुल्लाहला नेमकं काय हवं आहे?
Published on Saturday, 14th September 2024.
Available Podcasts from गोष्ट दुनियेची
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.