Download इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीर राहतात कसे? जेवतात, झोपतात कसे? BBC News Marathi
पृथ्वीपासून 400 किलोमीटर्स दूरच्या उंचीवर अंतराळात राहताना कसं वाटतं? तिथे ते खातात - झोपतात कसे? व्यायाम कसे करतात? कपडे धुतात का? आणि...अंतराळस्थानकात वास असतो का कसला?
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधलं अंतराळवीरांचं आयुष्य कसं असतं हे जाणून घेण्यासाठी पहा, हा व्हीडिओ
रिपोर्ट : जॉर्जिना रेनर्ड
निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : अरविंद पारेकर
Published on Tuesday, 17th September 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.