सोपी गोष्ट - GNSS : टोल भरण्याची ही नवीन पद्धत काय आहे? BBC News Marathi

GNSS : टोल भरण्याची ही नवीन पद्धत काय आहे? BBC News Marathi

Download GNSS : टोल भरण्याची ही नवीन पद्धत काय आहे? BBC News Marathi

उपग्रह आधारित नव्या टोल आकारणीमुळे टोल नाक्यांवर होणारी गर्दी आणि कोंडी कमी होईल किंवा संपुष्टात येईल अशी अपेक्षा आहे. एप्रिल 2025 पासून GNSS आधारित टोलची अंमलबजावणी होण्याचा अंदाज आहे आणि कालांतराने ही यंत्रणा Fastag ची जागा घेईल आणि Fastags बंद होतील.
कदाचित यापुढे टोलनाक्याला लांब रांगा लागणार नाहीत आणि तुम्हाला टोलची ठराविक रक्कम भरावी न लागता तुम्ही जितका प्रवास केलाय तेवढ्यासाठीच पैसे भरावे लागतील.टोल आकारणीसाठी येऊ घातलेल्या ग्लोबल नेव्हिगेशन सॅटलाईट सिस्टीम - GNSS हे होऊ शकतं.

काय आहे GNSS ...समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे

Published on Thursday, 19th September 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.