Download पृथ्वीला दोन महिन्यांसाठी मिळणार दुसरा चिमुकला चंद्र | BBC News Marathi
2024 PT5 नावाचा एक लघुग्रह (Asteroid) सप्टेंबर अखेर ते नोव्हेंबरपर्यंत पृथ्वीचा Mini Moon म्हणजे लहानसा चंद्र बनेल.
सप्टेंबरच्या अखेरपासून ते नोव्हेंबर पर्यंत पृथ्वीला अजून एक छोटा चंद्र - Mini Moon मिळणार आहे. आपल्या चंद्राच्या सोबतीला येणारा हा चिमुकला चंद्र नेमका काय आहे? आणि तो दोनच महिने पृथ्वीच्या कक्षेत का असेल?
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : अरविंद पारेकर
Published on Tuesday, 24th September 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.