Download एन्काऊंटर म्हणजे काय? अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला का? BBC News Marathi
एन्काउन्टर म्हणजे काय? पोलीस दलात एन्काउन्टर स्पेशलिस्ट असं पद असतं का?
बदलापुरातल्या लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या ताब्यात असतानाच मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा एन्काउंटरची चर्चा तापली. एन्काउन्टर म्हणजे नेमकं काय? कायदा याबद्दल काय सांगतो? आणि यापूर्वीची कोणती एन्काऊन्टर्स चर्चेत आली होती?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : अरविंद पारेकर
Published on Wednesday, 25th September 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.