सोपी गोष्ट - संतोष हा हिंदी सिनेमा युकेची अधिकृत ऑस्कर एन्ट्री कसा ठरला? BBC News Marathi

संतोष हा हिंदी सिनेमा युकेची अधिकृत ऑस्कर एन्ट्री कसा ठरला? BBC News Marathi

Download संतोष हा हिंदी सिनेमा युकेची अधिकृत ऑस्कर एन्ट्री कसा ठरला? BBC News Marathi

'लापता लेडीज' हा सिनेमा या वर्षी भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात येतोय. पण यावर्षी ऑस्करच्या स्पर्धेत आणखी एक हिंदी सिनेमा आहे.
आणि युनाटडेट किंग्डमची ऑफिशियल ऑस्कर एन्ट्री आहे. यावर्षी 'संतोष' हा सिनेमा त्यांची ऑस्करसाठीची ऑफिशियल एन्ट्री असल्याचं जाहीर करण्यात आलंय.
क हिंदी सिनेमा युकेकडून ऑस्करचा दावेदार कसा ठरतोय?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट - अमृता दुर्वे
निवेदन - गुलशन वनकर
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

Published on Friday, 27th September 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.