सोपी गोष्ट - आदिवासी म्हणजे नेमकं कोण? धनगर - धनगड वाद काय आहे?

आदिवासी म्हणजे नेमकं कोण? धनगर - धनगड वाद काय आहे?

Download आदिवासी म्हणजे नेमकं कोण? धनगर - धनगड वाद काय आहे?

राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसोबत धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही गाजतोय.
सध्या धनगर समाजाचा समावेश भटक्या जमातीत होतो. पण आपल्याला अनुसूचित जमाती संवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी या समाजाकडून केली जातेय. मात्र आदिवासी नेत्यांचा याला विरोध आहे.
मग आदिवासी म्हणजे नेमकं कोण? कोणत्याही समुदायाला आदिवासी समूहात समाविष्ट करण्याचे निकष कोणते? भटक्या जमाती आणि आदिवासी यांच्यात फरक काय आहे?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - गुलशन वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Friday, 4th October 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.