गोष्ट दुनियेची - हवामानबदलाविषयी ईस्टर आयलंडच्या या मूर्ती काय सांगतात? | BBC News Marathi

हवामानबदलाविषयी ईस्टर आयलंडच्या या मूर्ती काय सांगतात? | BBC News Marathi

Download हवामानबदलाविषयी ईस्टर आयलंडच्या या मूर्ती काय सांगतात? | BBC News Marathi

पॅसिफिक महासागरात रापानुई बेट हे जगातल्या मानवी वस्ती असलेल्या सर्वात दुर्गम जांगांपैकी एक आहे. या बेटावर शेकडो प्राचीन मूर्ती आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलामुळे इथे बरेच बदल होताना दिसत आहेत. गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात आपण हेच जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की ईस्टर आयलँडवरचे हे पुतळे हवामान बदलाचा मार झेलू शकतील का?

मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया

Published on Monday, 7th October 2024.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.