सोपी गोष्ट - माशीच्या मेंदूचा अभ्यास मानवी मेंदू समजून घेण्यासाठी कसा मदत करेल? BBC News Marathi

माशीच्या मेंदूचा अभ्यास मानवी मेंदू समजून घेण्यासाठी कसा मदत करेल? BBC News Marathi

Download माशीच्या मेंदूचा अभ्यास मानवी मेंदू समजून घेण्यासाठी कसा मदत करेल? BBC News Marathi

माश्या म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एक ठराविक चित्र उभं राहतं. पण या माशा चालू शकतात, उडू शकतात, आणि नर माशी मादीला आकृष्ट करण्यासाठी गाणीही म्हणते... मुळातच लहानशा कीटकाच्या शरीरातला टाचणीपेक्षा लहान आकाराचा मेंदू हे सगळं करू शकतो. माशीच्या मेंदूचा अभ्यास करून पहिल्यांदाच या मेंदूतल्या जाळ्याचं चित्र प्रसिद्ध करण्यात आलंय आणि ही न्यूरोसायन्समधली मेंदूबद्दलच्या संशोधनातली प्रचंड मोठी घडामोड असल्याचं म्हटलं जातंय. माशीच्या मेंदूचा अभ्यास का केला? आणि त्याचा माणसाच्या मेंदूशी काय संबंध?
आजची सोपी गोष्ट याचबद्दल
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Tuesday, 8th October 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.