सोपी गोष्ट - नोबेल मिळालेले जेफ्री हिंटन यांना Godfather of AI का म्हटलं जातं? BBC News Marathi

नोबेल मिळालेले जेफ्री हिंटन यांना Godfather of AI का म्हटलं जातं? BBC News Marathi

Download नोबेल मिळालेले जेफ्री हिंटन यांना Godfather of AI का म्हटलं जातं? BBC News Marathi

जेफ्री हिंटन यांना 2024 साठीचं भौतिकशास्त्राचं नोबेल AI मध्ये पायाभूत संशोधन करणारे जॉन हॉपफील्ड यांच्यासोबत विभागून मिळालंय. जेफ्री हिंटन यांना AIचे जनक का म्हटलं जातं? आणि ज्या तंत्रज्ञानाचा विकास करण्यात त्यांचा इतका मोठा वाटा आहे, तेच त्यांना धोकादायक का वाटतं?

आजची सोपी गोष्ट याचबद्दल
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Wednesday, 9th October 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.