Download अंटार्क्टिकातली वाढणारी हिरवळ ही पृथ्वीसाठी धोक्याची घंटा का आहे? BBC News Marathi
अंटार्क्टिकाचं हवामान पृथ्वीवरच्या इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा कोरडं, वादळी, बर्फाळ आणि थंड आहे. पण अंटार्क्टिकामधली वाढत जाणारी ही हिरवळ मात्र पृथ्वीसाठी धोक्याची घंटा आहे. अंटार्क्टिका प्रदेश हा पृथ्वीचा Thermostat म्हणजे तापमान नियंत्रक मानला जातो. आणि म्हणूनच या भागात होणारे हवामान बदलाचे परिणाम तुमच्या - आमच्या आयुष्यावरही परिणाम करणारे असतील.
अंटार्क्टिकात नेमकी कोणती हिरवळ वाढली? त्याचे परिणाम काय होतील?
आजची सोपी गोष्ट याचबद्दल
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Wednesday, 9th October 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.