Download NASA Europa Clipper निघालंय गुरू ग्रहाच्या चंद्रावरची जीवसृष्टी शोधायला | BBC News Marathi
गुरू ग्रहाच्या (Jupiter) युरोपा (Europa) नावाच्या चंद्राच्या दिशेने नासाचं युरोपा क्लिपर (Europa Clipper) हे अंतराळ यान झेपावलंय.
ही फक्त युरोपावर आयुष्याच्या खुणा शोधणारी ही मोहीम नाही. तर युरोपावर जीवसृष्टी निर्माण होण्याजोगी परिस्थिती आहे का, हे याद्वारे शोधलं जाईल.
गुरूचा हा युरोपा नावाचा चंद्र कसा आहे? आणि त्याकडे जाणारं हे यान कसं आहे?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
Published on Thursday, 17th October 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.