सोपी गोष्ट - व्हॉट्सअॅपवरून मेसेज पाठवायला पैसे लागत नाहीत, मग ते पैसे कसे कमवतं? | BBC News Marathi

व्हॉट्सअॅपवरून मेसेज पाठवायला पैसे लागत नाहीत, मग ते पैसे कसे कमवतं? | BBC News Marathi

Download व्हॉट्सअॅपवरून मेसेज पाठवायला पैसे लागत नाहीत, मग ते पैसे कसे कमवतं? | BBC News Marathi

व्हॉट्सॲप हे मेसेजिंग ॲप Meta य़ा कंपनीच्या मालकीचं आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामही याच मेटा कंपनीच्या मालकीचे आहेत.
व्हॉट्सॲपवरून मेसेज पाठवण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागत नाहीत. भारतामध्ये व्हॉट्सॲपचे दरमहा 50 कोटींपेक्षा अधिक ॲक्टिव्ह युजर्स आहेत. मग व्हॉट्सॲप पैसे कसे कमवतं?
समजून घेऊयात या सोपी गोष्टमधून

रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Friday, 18th October 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.