Download महाराष्ट्रातून मान्सून परतला, पण अजूनही पाऊस का पडतोय? | BBC News Marathi
देशातून मान्सून परतला, असं हवामान विभागाने 15 ऑक्टोबरला जाहीर केलं होतं. पण असं असलं तरी राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस भरपूर पाऊस पडलेला आहे.
हा पाऊस कशामुळे पडतोय? हा अवकाळी पाऊस आहे का? राज्यात थंडी कधी येईल?
समजून घेऊयात या सोपी गोष्टमधून
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
Published on Monday, 21st October 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.