Download US निवडणुकीत इलॉन मस्क, टेलर स्विफ्ट हे ट्रंप, कमला हॅरिस यांना जिंकवणार? BBC News Marathi
प्रसिद्ध व्यक्तींकडून दुसऱ्या एखाद्या क्षेत्रातली व्यक्ती, वस्तू, सेवा वा उत्पादनाविषयी सांगितलं जाणं वा त्याची जाहिरात करणं, ही पद्धत जगभर प्रचलित आहे. आणि हे राजकारणातही केलं जातं. म्हणजे भारतात होताना तर आपण पाहिलंच आहे.
पण सध्या अमेरिकेत त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आणि तिथेही दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या बाजूने अनेक सेलिब्रिटी मैदानात उतरलेयत. याचा ट्रम्प वा हॅरिस यांना किती फायदा होतोय?
समजून घेऊयात या सोपी गोष्टमधून
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
Published on Tuesday, 22nd October 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.