सोपी गोष्ट - ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धांमधून हे 9 खेळ का वगळण्यात आले? | BBC News Marathi

ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धांमधून हे 9 खेळ का वगळण्यात आले? | BBC News Marathi

Download ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धांमधून हे 9 खेळ का वगळण्यात आले? | BBC News Marathi

कॉमनवेल्थ ही जगभरातल्या देशांची संघटना आहे ज्यातल्या देशांचा ब्रिटीश साम्राज्याशी ऐतिहासिक संबंध आहे वा होता. युनायटेड किंग्डमसह या कॉमनवेल्थमध्ये 54 देश आहेत.
राष्ट्रकुल स्पर्धा 1930 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धा दर 4 वर्षांनी होतात आणि यामध्ये वेगवेगळ्या खेळांचा समावेश असतो. 2026 च्या राष्ट्रकुल स्पर्धा ग्लासगोमध्ये होणार आहेत. आणि हे आयोजन करताना आयोजकांनी 19 पैकी तब्बल 9 खेळ वगळले आहेत.असं का करण्यात आलं?
भारतीय अॅथलीट्सची यावर प्रतिक्रिया काय आहे? आणि मुळात कॉमनवेल्थ स्पर्धा आता गरजेच्या आहेत का? समजून घेऊयात या सोपी गोष्टमधून
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Thursday, 24th October 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.