Download इस्रोने लेहमध्ये सुरू केलेलं ॲनालॉग स्पेस मिशन काय आहे? BBC News Marathi
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोने (ISRO) भारताचं पहिलं अॅनालॉग स्पेस मिशन (Analog Space Mission) लेहमध्ये सुरू करत असल्याचं जाहीर केलंय.
भविष्यातल्या अंतराळ मोहीमांसाठीची तयारी म्हणूनच पृथ्वीवर करण्यात येणारी ही तयारी असते. ह्यूमन स्पेसफ्लाईट सेंटर, इस्रो, AAKA स्पेस स्टुडियो, युनिव्हर्सिटी ऑफ लडाख, IIT मुंबई या सगळ्यांनी मिळून आणि लडाख अटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट काऊन्सिलच्या मदतीने या मोहीमेला सुरुवात करण्यात आली आहे.
ॲनालॉग स्पेस मिशन काय आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
Published on Thursday, 7th November 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.