Download डेंग्यू, झिका या रोगांचा प्रसार ही अचाट पद्धत रोखेल? BBC News Marathi
डासांद्वारे पसरणाऱ्या डेंग्यू, यलो फीव्हर आणि झिकासारख्या आजारांना रोखण्यासाठी संशोधकांनी एक अनोखा मार्ग शोधून काढलाय. नर डासांना बधीर केल्यास त्यांचं मादीसोबत मिलन होऊ शकत नाही आणि परिणामी पैदास होत नसल्याचं संशोधनात आढळलंय. कोणत्या प्रजातीच्या डासांवर हे संशोधन करण्यात आलं? आणि ऐकण्याची क्षमता डासांसाठी इतकी महत्त्वाची का आहे?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - मिशेल रॉबर्ट्स
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Thursday, 7th November 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.