Download बिटकॉईनचा शोध लावणाऱ्या सातोशी नाकामोटोंचं गूढ! सोपी गोष्ट BBC News Marathi
जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये बिटकॉईनचं स्थान महत्त्वाचं आहे. अब्जावधींचं मूल्य असणाऱ्या बिटकॉईनचा शोध लावणारी व्यक्ती - सातोशी नाकामोटो, नेमकी कोण आहे, हे अजूनही जगाला माहिती नाही. ही व्यक्ती कशी दिसते, किती वयाची आहे हे स्पष्ट झालं नाही. आजवर अनेकांनी आपणच सातोशी नाकामोटो असल्याचा दावा केलाय. पण हे दावे खरे ठरलेले नाहीत. काय अजून माहिती आहे या सातोशी नाकामोटोंबद्दल...
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Monday, 11th November 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.