Download सुनीता विल्यम्स यांची अंतराळात तब्येत बिघडतेय का? BBC News marathi
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधल्या एका फोटोवरून जगभरातल्या लोकांना सुनीता विल्यम्स यांच्या तब्येतीची काळजी वाटली. बोईंग स्टारलायनरमधून 8 दिवसांच्या चाचणी मोहीमेसाठी अंतराळात गेलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे स्टारलायनरमधल्या बिघाडांमुळे अंतराळ स्थानकातच अडकले. प्रवाशांना परत घेऊन येण्यासाठी स्टारलायनर सुरक्षित न ठरल्याने सप्टेंबर 2024 मध्ये हे यान रिकामंच पृथ्वीवर परत आणलं गेलं. फेब्रुवारी 2024 मध्ये सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर स्पेस एक्स्च्या यानाने पृथ्वीवर परततील.
अंतराळातल्या या प्रदीर्घ वास्तव्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो? सुनीता विल्यम्स यांच्या शरीरावरही असेच परिणाम पहायला मिळतायत का?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
Published on Wednesday, 13th November 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.