सोपी गोष्ट - डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यामुळे रुपया घसरला? महागाई वाढणार का? BBC News Marathi

डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यामुळे रुपया घसरला? महागाई वाढणार का? BBC News Marathi

Download डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यामुळे रुपया घसरला? महागाई वाढणार का? BBC News Marathi

गेल्या काही दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरामध्ये मोठी घसरण होत, रुपयाने निचांक गाठलाय. यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाल्याने रुपयाच्या दरावर त्याचा काय परिणाम झालाय? आणि या गोष्टीचा सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

Published on Tuesday, 19th November 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.