Download क्रेडिट कार्डचं बिल कसं भरताना काय खबरदारी घ्यायची? BBC News Marathi
क्रेडिट कार्डच्या वापराबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. हे कार्ड वापरण्यात खरंच खूप धोके आहेत का? त्याचा वापर करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? रोजच्या व्यवहारात क्रेडिट कार्ड वापरून आपला काही फायदादेखील होऊ शकतो का?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : मयुरेश वायंगणकर
Published on Tuesday, 19th November 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.